Loading ...

विझता विझता स्वत:ला: मराठी कविता (नारायण सुर्वे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे यांची विझता विझता स्वत:ला ही लोकप्रिय मराठी कविता.

विझता विझता स्वत:ला: मराठी कविता (नारायण सुर्वे)

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते…

विझता विझता स्वत:ला

नारायण सुर्वे (ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी)

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची