Loading ...
/* Dont copy */

अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप

अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप - ९ एप्रिलला प्रवाह पिक्चरवर पाहा अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप.

अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप

९ एप्रिलला प्रवाह पिक्चरवर पाहा शिवप्रताप गरुडझेप


अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप

(Shivpratap Garudjhep of Amol Kolhe on Pravah Picture) अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.



वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत…!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून आग्र्याहून केलेली सुटका. अमोल कोल्हेंच्या शिवप्रताप गरुडझेप सिनेमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार येत्या ९ एप्रिलला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन अनुभवायला मिळणार आहे. वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत. सिनेमातला हा संवाद अंगावर रोमांचं आणल्याशिवाय रहात नाही. उर अभिमानाने भरुन येईल असे अनेक संवाद या सिनेमाचं बलस्थान आहे.

स्टार प्रवाहच्या राजा शिवछत्रपती या मालिकेतून डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घराघरात पोहोचले. अमोल कोल्हेंना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पहाणं हा सोहळा आहे. सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे सिनेमाचं शूटिंग लाल किल्यामध्ये पार पडलं आहे. या वास्तूची भव्यता सिनेमा पहाताना प्रेक्षकांना नक्कीच थक्क करेल.

महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी फत्ते केली हे शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास पाहायला विसरु नका ९ एप्रिलला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर.


ट्रेलर (व्हिडिओ)



अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची