Loading ...

निजलेल्या मुलास - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची निजलेल्या मुलास ही लोकप्रिय मराठी कविता.

निजलेल्या मुलास - मराठी कविता (बालकवी)

उठ मुला, उठ मुला, बघ हा अरुणोदय झाला


निजलेल्या मुलास - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची निजलेल्या मुलास ही लोकप्रिय मराठी कविता.



उठ मुला, उठ मुला
बघ हा अरुणोदय झाला

नवरंगी किरणांनी
भूषविली बघ ही अवनी

मोदभरें, रान भरें
मंद सुगंधातें विखरे

किलबिलती, बागडती
झाडांवरती पक्षि किती

रव करिती भृंगतती
पुष्पांचा मकरंद पिती

फुलांवरी, फळांवरी
पतंग मोदें मजा करी

झटकन् बसे, पटकन उठे
उंच भराऱ्याा घेत सुटे

शितल हा, वात पहा
आळस हरण्या, येत अहा

आनंदे, नभ कोंदे
हरूनी आळसा तरतरि दे

पूर्वेला, रवि आला
मुला, उठाया कथित तुला

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची