Loading ...

मीच माझा एककल्ली - मराठी कविता (ना. धों. महानोर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ना. धों. महानोर (नामदेव धोंडो महानोर) यांची मीच माझा एककल्ली ही लोकप्रिय मराठी कविता.

मीच माझा एककल्ली - मराठी कविता (ना. धों. महानोर)

मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो


मीच माझा एककल्ली - मराठी कविता (ना. धों. महानोर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ना. धों. महानोर (नामदेव धोंडो महानोर) यांची मीच माझा एककल्ली ही लोकप्रिय मराठी कविता.



मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो
आडवाटेने पिसाटाच्यापरी बेहोश झालो

ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता
मात्र पायींच्या बळाला जागता आवेग होता

ना क्षिती होती कशाची, मी मला उधळीत गेलो
अन् धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो

मज कळेना चालतांना दु:ख कैसे फूल झाले
अन् कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले

अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो

- ना. धों. महानोर (नामदेव धोंडो महानोर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची