Loading ...
/* Dont copy */

शिक्षक म्हणून लाभले (मराठी कविता)

शिक्षक म्हणून लाभले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री मोहिनी उत्तर्डे यांची शिक्षक म्हणून लाभले ही कविता.

शिक्षक म्हणून लाभले (मराठी कविता)

शिक्षक म्हणून लाभले तुम्ही, या अफाट शैक्षणिक प्रवासात


शिक्षक म्हणून लाभले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री मोहिनी उत्तर्डे यांची शिक्षकांवरील मराठी कविता.



शिक्षक म्हणून लाभले तुम्ही
या अफाट शैक्षणिक प्रवासात
गुरू असुन ही सोबत होते
मित्रा सम माझ्या जीवनात

आठवतो क्षण तो मला
जेव्हा पाहिलं पहिल्यांदा तुम्हाला
मनात भिती होती थोडी
स्वभाव तुमचा माहित नव्हता न्‌ आम्हाला

हळूहळू स्वभाव आता तुमचा
समजु लागला होता आम्हाला अन्‌
तुमच्या बद्दलचा आदरभाव
मनात लागला वाढायला

वेळ कुठं लागला ना सर
गुरूचा एक मित्र व्हायला
सतत पुढं तुमच्या करायचो किरकिर
Reaction समजुन घ्यायला

Practical चं तर tension नव्हतं
तुम्ही होता ना आमच्या संग
आम्ही पण झटपट साहित्य
तोडायचो होऊन त्यात दंग

तुमच्या विषयाची आवड आता
मनात निर्माण झाली होती
पण सोबतच आता परिक्षेची
Date जवळ आली होती

सर आता एक दिवस तुमची ही
पाखरं भुर्रकन उडून जाऊ
गुरू म्हणून प्रथम स्थानी
नेहमी फक्त तुम्हालाच ठेऊ

- मोहिनी उत्तर्डे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची