Loading ...

त्याने नशीबा प्रमाणेच केले (मराठी कविता)

त्याने नशीबा प्रमाणेच केले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी महेंद्र म्हस्के यांची त्याने नशीबा प्रमाणेच केले ही कविता.

त्याने नशीबा प्रमाणेच केले (मराठी कविता)

आधी तो संकट देतो तोच संकट निवारतो


त्याने नशीबा प्रमाणेच केले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी महेंद्र म्हस्के यांची कविता ‘त्याने नशीबा प्रमाणेच केले’.



आधी तो संकट देतो तोच संकट निवारतो
देव जे नशिबात असतं तेच देतो
मी पण खूप नवस केले प्रेमासाठी
शेवटी आम्हाला वेगळे केले

देवाच्या मनात काय होते
ते देवालाच माहिती
त्याने नशीबा प्रमाणेच केले

भेट त्याने घडवली, प्रित त्याने लडवली
माह्या आयुष्यात तिची हजेरी भरवली
काही क्षणाचे प्रेम दिले त्याने
मला प्रेमाचे अनुभव केले

देवाच्या मनात काय होते
ते देवालाच माहिती
त्याने नशीबा प्रमाणेच केले

प्रेम आमचं मोबाईल वरती होतं
फेसबुक वरती होतं
समोरा समोर भेटलो नाही आम्ही
आम्ही व्हिडिओ कॉल वरती होतो

देवाच्या मनात काय होते
ते देवालाच माहिती
त्याने नशीबा प्रमाणेच केले

देवाला दोष देऊ कि नशिबाला
प्रेमात दुरावा निर्माण झाला
ती समोर असून बोलू शकत नाही
जीवनाला दोष, प्रेमाचे खेळ झाले

देवाच्या मनात काय होते
ते देवालाच माहिती
त्याने नशीबा प्रमाणेच केले

जोराचे वादळ आले मला शांत करुन गेले
वेळ घातला ज्याचा माघ त्याने अनोळखी केले
खूप काही गमावलं मी तिच्या प्रेमात पडून
साथ ती इतरांसारखी सोडून गेली
मला प्रेमवेडा करुन गेली

देवाच्या मनात काय होते
ते देवालाच माहिती
त्याने नशीबा प्रमाणेच केले

- महेंद्र म्हस्के

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची