Loading ...

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा-कार्तिकचा लक्षवेधी लूक

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा-कार्तिकचा लक्षवेधी लूक - सौंदर्या इनामदारनेच दीपा-कार्तिकचा वेडिंग लूक डिझाईन केला आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा-कार्तिकचा लक्षवेधी लूक

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्याचा थाट

दीपा-कार्तिकचा लक्षवेधी लूक

अप्पू-शशांक, सिंधू-राघव आणि मल्हार-स्वराजच्या हटके परफॉर्मन्सने वाढणार संगीत सोहळ्याची रंगत.

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकणार आहेत. गैरसमज दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय.

रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट

मेहंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्याची. इनामदार कुटुंबाच्या खास परफॉर्मन्स सोबतच स्टार प्रवाह परिवाराची उपस्थिती या संगीत सोहळ्याची रंगत आणखी वाढवणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू-शशांक आणि लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू-राघवचा खास परफॉर्मन्स संगीत सोहळ्यात असेल. तर तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार आणि स्वराजने खास गाणं सादर केलं आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट
रंग माझा वेगळा मालिकेतील संगीत सोहळ्याचा थाट

दीपा कार्तिकचा संगीत सोहळ्यातला लूक लक्ष वेधणारा असेल. काळ्या रंगाच्या द्वेष करणाऱ्या सौंदर्याच्या मतपरिवर्तनानंतर संगीत सोहळ्यासाठी काळ्या रंगाला विशेष पसंती देण्यात येणार आहे.

ब्लॅक इज ब्युटिफूल म्हणत खुद्द सौंदर्या इनामदारनेच दीपा-कार्तिकचा वेडिंग लूक डिझाईन केला आहे. तेव्हा हा खास संगीत सोहळा पाहायला विसरु नका रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची