Loading ...

प्रेम आणि कविता (मराठी कविता)

प्रेम आणि कविता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुरज दळवी यांची प्रेम आणि कविता ही कविता.

प्रेम आणि कविता (मराठी कविता)

माणूस प्रेमात पडला नसता तर


प्रेम आणि कविता (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुरज दळवी यांची कविता ‘प्रेम आणि कविता’.



प्रेम आणि कविता
दोघांचाही घनिष्ठ संबंध
कविता देखील माणसाचा पोटापाण्याचा
उद्योग व्यवसाय झाला असता जर...
माणूस प्रेमात पडला नसता तर!
फक्त आणि फक्त प्रेमानेच
कुठल्याही माणसाला जग जिंकता येऊ शकतं
एवढंच शाश्वत खरंय
म्हणून माणसं खुशाल एकमेकांच्या प्रेमात पडतात
तशा कविता देखील आपोआप घडतात
माणसाला जर जिंकायचं असेल
तर प्रेम करण्याशिवाय गत्यंतर नाही
असं असलं जरी,
तरी वाचनाने समृद्ध करणाऱ्या माणसाला
त्याचा कविता हा पोटापाण्याचा उद्योग व्यवसाय
म्हणून आजही स्थित्यंतर नाही...!

- सुरज दळवी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची