Loading ...

इलेकशनच्या रणधुमाळीत (मराठी कविता)

इलेकशनच्या रणधुमाळीत (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गुरुदत्त पोतदार यांची इलेकशनच्या रणधुमाळीत ही कविता.

इलेकशनच्या रणधुमाळीत (मराठी कविता)

इलेकशनच्या रणधुमाळीत, विसरले सगळे दुष्काळ


इलेकशनच्या रणधुमाळीत (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गुरुदत्त पोतदार यांची कविता ‘इलेकशनच्या रणधुमाळीत’.



इलेकशनच्या रणधुमाळीत, विसरले सगळे दुष्काळ
पीक नाही, पाणी नाही कधी येईल सुकाळ

शेतकरी राजा म्हणून, पक्षांनी घेतल्या भेटी-गाठी,
म्हणे निवडून द्या आमासनी, बांधू आम्ही धरणं मोठी

हात म्हणे आम्ही केलं, घड्याळ म्हणे आम्ही केलं,
पण आमच्या शेतीला तर जलयुक्त शिवारनंच तारलं

आम्ही तुमच्या नादी लागून काढल्या आक्रोश यात्रा,
पण शेतकऱ्यांसाठी योजनांच्या भरल्या हूत्या जत्रा

आता कसलं बी आमिष दाकवा, आमचं मत ठरलंय,
फिर एक बार मोदीचं सरकारच येऊन ठाकलंय

- गुरुदत्त पोतदार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची