Loading ...

हे वर्ष (मराठी कविता)

हे वर्ष (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची हे वर्ष ही कविता.

हे वर्ष (मराठी कविता)

खरचं हे ही वर्ष खुप साऱ्या आठवणीत संपून गेलं


हे वर्ष (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची कविता ‘हे वर्ष’.



जुन्या आठवणीचे सुख देऊन गेलं,
नव्या क्षणांची आठवण करून गेलं,
खरचं हे ही वर्ष खुप साऱ्या आठवणीत संपून गेलं

नवे मित्र बनवत गेलं, जुन्यांचे किस्से सांगत गेलं,
मित्रांच्या गर्दीत हे वर्ष सहज हरवून गेलं

जुनीच स्वप्ने नव्याने रंगवून गेलं,
कल्पनेच्या जगात स्वतःची वास्तविकता निर्माण करून गेलं,
हे वर्ष भविष्याच्या विचारात वाहून गेलं

आयुष्यातून काही माणसं घेऊन गेलं,
अगदी जिवाला जीव देणारी माणसे जोडून गेलं,
जाताना या स्वार्थी जगात स्वतःची किंमत ठरवून गेलं

खूप काही चांगल तेवढचं वाईट शिकवून गेलं,
३६५ दिवसांचं वर्ष बघता बघता भूतकाळात जमा झालं

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची