Loading ...

कृष्णाचे चरणाले (मराठी कविता)

कृष्णाचे चरणाले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कृष्णाचे चरणाले ही कविता.

कृष्णाचे चरणाले (मराठी कविता)

गगनावरी कडकणारी तू देवकी सुपुत्री, कंस मामा मी ईज होऊनी येईल धरत्री


कृष्णाचे चरणाले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘कृष्णाचे चरणाले’.



गगनावरी कडकणारी तू देवकी सुपुत्री
कंस मामा मी ईज होऊनी येईल धरत्री

निद्रा येईना कंसाले, मन जाई मुत्यु मुखीले
देवकी देई केव्हा जन्म, वाट कृष्णाची पाहले

बहिण पावनाले कारावासले टाकले
सुळ भाचींचा घेऊनी कंसाले महाग पडले

यमुनेच्या काठी तुरंगात कृष्ण जन्मले
पांग ते आई बापाचे कृष्णाने फेडले

कंस रागी रगी मृत्युच्या पल्ल्याड आले
दिस कंसाचे गेले कृष्णाचे चरणाले

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची