Loading ...
/* Dont copy */

पाऊस भरघाव (मराठी कविता)

पाऊस भरघाव (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची पाऊस भरघाव ही पावसाची कविता.

पाऊस भरघाव (मराठी कविता)

पळ, पळ, पळ माझी बाहुली राणी, आई बाबाच्या मिठीत आली गं राणी


पाऊस भरघाव (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी ‘धनराज बाविस्कर’ यांची कविता ‘पाऊस भरघाव’.



आभाळ भरलं ढग तुटलं झाली शेत वहीवटे
भरमसाट पाऊस तुटला नदी नाली झाली तटे

नशा वार्‍याचा बंब वाहिला प्रकाश पडे हा भूवरे
भन भन भन भन करत सुटला जमली रोहीवटे

घेता घेता सुवास तुटला सुवासाला घेना अंतर गडे
का झटपट करते अशी गाई म्हैशी जमली गोठे

आंगन खेळत उलट पलट क्षण क्षणी सागर लाट
धाव पळत करूणी संगती जगन अमली सरवटे

पाहत वेली सुमन गली अतरंगी अंगी भेदरली
लपंडाव करत आला पाऊस भरघाव घनगटे

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची