Loading ...
/* Dont copy */

मातृ पितृचे ओझे (मराठी कविता)

मातृ पितृचे ओझे (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची मातृ पितृचे ओझे ही कविता.

मातृ पितृचे ओझे (मराठी कविता)

आला जन्मा पंख पसरूनी, पांग फेडण्यास आमचा


मातृ पितृचे ओझे (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘मातृ पितृचे ओझे’.



आला जन्मा पंख पसरूनी
पांग फेडण्यास आमचा
धीर तुझा आम्हा लागला
मळा खुशीचा फुलला

का रे बाळा तुझा रंग सावळा
चेहरा किती भोळा
हसत पाहत चेहरा तुझा
रानातले मोर झाले गोळा

कोवळे कोवळे बोट धरूनी
मातृ पितृची ती छाया
तोंडात माती खळे चावले
बघा भूमाईची ती माया

डोळे अश्रूचे भिजलेले
आला मातृच्या तू पंखेत
पितृचा तू लय लाडका
अरे हसला लेक ओठेत

डोक्यावरती असू दे ओझे
तरी खांद्याकडे धरीन
मोठा झाला की माझा लेक
माझे पांग सारे फेडीन

किती ही मोठा असो मुला
मातृ पितृला तो लहान
केस पिकली रे माझे आता
गेले मातृ पितृचे जीवन

गुंतला संसाराच्या जाळ्यात
बायको पोरांचे ते ओझे
एक मोलाचा लाडका फेडीन
मातृ पितृचे ओझे

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची