Loading ...

उरले इतिहासाला सारा (मराठी कविता)

उरले इतिहासाला सारा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची उरले इतिहासाला सारा ही कविता.

उरले इतिहासाला सारा (मराठी कविता)

उगला सोन्याचा दिवस, फुलला रानाचा पिसारा


उरले इतिहासाला सारा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘उरले इतिहासाला सारा’.



उगला सोन्याचा दिवस, फुलला रानाचा पिसारा
रानात नाचून नाचून, मोरान खोलला पिसारा

क्रांतीचा जयजयकार, झाला देशात सारा
रंग चढला चढला, भू माईला क्रांतीचा मुजरा

तो सुर्याचा किरण, आला बनूनी देव्हारा
भरली सोन्याची तिजोरी, स्वतंत्र सारा

जीव जीवात आले, तोरंब्या बांधल्या हारा
सुंदर वन हे सजले हिरवा चुड्यात सारा

गाव शिवारात आला, हसत वारा
रात्री प्रकाश प्रकाश, चंद्रमामा सहारा

असा होता एक काळ, होता इंग्रजाच्या पदरा
आज सुखाचा घास खातो, माय बापाच्या आसरा

गेले क्रांती घडूनी हा, क्रांतिकारीचा साजरा
हे देशाचे वारसा उरले इतिहासाला सारा

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची