Loading ...
/* Dont copy */

माझी ही विनंती (मराठी कविता)

माझी ही विनंती (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ओम ढाके यांची माझी ही विनंती ही कविता.

माझी ही विनंती (मराठी कविता)

देवा माझी तुज एक विनंती, नको असा भयाण अंत कलियुगाचा


माझी ही विनंती (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ओम ढाके यांची माझी ही विनंती ही कविता.



देवा माझी तुज एक विनंती
नको असा भयाण अंत कलियुगाचा
नको असावा पापांच्या वणव्यात
मृत्यु पुण्याच्या निरागस मृगाचा

अमानुषतेची जाणवते रे झळ
संस्कार का बनूनी गेले मृगजळ
स्वार्थापोटी सर्व नाते चढले सुलीवर
खुनांच्या बातम्यांनी होतो जीव खालीवर

भेदभावाच्या काट्यांमुळे एकतेचे पाय रक्तबंबाळ
पापांना उभारणी देत का घिरट्या घालतो काळ
का रे भोळ्या गाईला दुष्ट मालकाचा मार
का सत्याच्या देहावर असत्याचे असहनीय वार

का रे या दुष्टांचा इतका दरारा
अन्यायाच्या पूरात न्याय बुडाला सारा
पैशांच्या मागे झाले सर्व येडेपिसे
अशा घुसमटीत सर्व श्वास घेणार कसे

तुज रे नाथा माझी ही विनंती
आनंदाचे आक्रंदन असावे अंती

- ओम ढाके

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची