Loading ...

मन अधूर झाले (मराठी कविता)

मन अधूर झाले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची मन अधूर झाले ही कविता.

मन अधूर झाले (मराठी कविता)

गार ही हवेत जीव हा रमला, सौम्य हे वातावरण मनाला हा भावला


मन अधूर झाले (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘मन अधूर झाले ’.



गार ही हवेत जीव हा रमला
सौम्य हे वातावरण मनाला हा भावला

काही नको जगात फक्त शांतता पाहिजे
पैसा नको आम्हा वनचरे पाहिजे

दृश्य हे जगाचे अन् भेग झाले
शुद्ध हे वनचरे तेही लोक विसरले

मनातले विचार कधी कधी खुपता मनातच
सुंदर वनाचे सौंदर्य खुपतं डोळ्यातच

गारवा अंगी लागून मग्न हे मन झाले
तुझ्या वाचूनी वनचरे मन अधूर झाले

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची