Loading ...

भरला चांदणींचा वाडा (मराठी कविता)

भरला चांदणींचा वाडा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची भरला चांदणींचा वाडा ही कविता.

भरला चांदणींचा वाडा (मराठी कविता)

रंग आभाळातला कधी काळा निळा, रजनीच्या चादरवर भरला चांदणींचा वाडा


भरला चांदणींचा वाडा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘भरला चांदणींचा वाडा’.



रंग आभाळातला कधी काळा निळा
रजनीच्या चादरवर भरला चांदणींचा वाडा

आला झोका वार्‍याचा निरोप घेऊनी
तो निरोप होता माऊलींनो पंढरीतूनी
आभाळ आपलं धाबं वन सजले सुमनांनी
सुमनांचा माळ तोरंब्या आली किर्तनी

त्या चांदणाच्या उजाळ्यात
भरला अभंगाचा वाडा
रजनीच्या चादरवर
भरला चांदणींचा वाडा

कुठ कुठे पाहू श्री हरि तुला
सारी लेकरे आली चरणी तुला
नाही मोह आभुक्षणाचा राम मला
तुझ्या भक्तिचा मोह आहे रे मला

मृदुंग वीणाचा गजर
भरला तार्‍यांचा वाडा
रजनीच्या चादरवर
भरला चांदणींचा वाडा

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची