Loading ...
/* Dont copy */

दिवाळी सोहळा (मराठी कविता)

दिवाळी सोहळा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ओम ढाके यांची दिवाळी सणासंबंधी दिवाळी सोहळा ही कविता.

दिवाळी सोहळा (मराठी कविता)

ओवाळूनी अंगणातल्या तुळसला, लावली तुळशीवृंदावनात पणती


दिवाळी सोहळा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ओम ढाके यांची दिवाळी सोहळा ही कविता.



ओवाळूनी अंगणातल्या तुळसला
लावली तुळशीवृंदावनात पणती
उजळले सर्व घर लख्ख प्रकाशात
आकाशात दिसे फटाक्यांची आतिशबाजी

गेरुचा तो लाल रंग, त्यावरची
ती सुंदर आकर्षक रांगोळी
नेत्रदीपक अशा भिंतीवर दीपमाळा
लक्ष वेधून घेणारा आकाशकंदील

दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण
उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले
झगमगणारी ती लाइटिंग
आणि सर्वीकडे प्रकाशाची उधळण

नवीन कपड्यांसाठीची ती उत्सुकता
फराळाचा तो खमंग वास
ते रंगत जाणारे पत्त्यांचे खेळ
सर्व एकत्र जमल्याचा तो आनंद

तो आनंद, तो उत्साह, खरेच
दिवाळी सोहळा आहे खुप खास

- ओम ढाके

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची