Loading ...

हे युग दिले सावित्री आईंनी (मराठी कविता)

हे युग दिले सावित्री आईंनी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची हे युग दिले सावित्री आईंनी ही कविता.

हे युग दिले सावित्री आईंनी (मराठी कविता)

रात रात राबली, ही माय सावित्री, सारे मुली मुलांना शिकवले


हे युग दिले सावित्री आईंनी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवी धनराज बाविस्कर यांची कविता ‘हे युग दिले सावित्री आईंनी’.



रात रात राबली, ही माय सावित्री
सारे मुली मुलांना शिकवले
अहो रात्र जागूनी
अशी माय बाप जन्मले शिक्षणासाठी
कसे फिटणार उपकार आमच्या कडूनी

अनपड होते ते जग
ना पाठवत होते शिक्षणास मुलीला
शेण काय फेकले त्या आईवरती
आज नमले सारे त्या आईला

तुच्छ म्हणणारे पडले तोंडावरती
त्या वेळीस ज्या मुली शिकल्या
आज आल्या कामासनी
अरे ती मुलगी लक्ष्मी दाराची
नांदे ती संसारी घरोघरी
नाव मोठ करते आई वडिलाचं
जग भरात आपल्यासनी

सन सनाला आठवत राहते
अशी लेकीला दिले
गुरु फुलेंनी वरदान
वरदान त्या माय बापाचं
कधी फेडू शकणार नाही
तुम्ही जगवान

काया सारी पलटली आपल्या ह्या जगाचे
पाय लाभले ह्या महाराष्ट्र मातीत
सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंचे
क्षण क्षणाला आठवत राहते
ह्या वाहत्या शाईत माई तुम्ही
तुम्हावर जग सारं, खुलले शिक्षण दाराचे

प्रेरणा गं आई, दिले तू जगाला
माझ्या सावित्री आईंनी
आज सुट बुटानं जग सारं चालते
हे युग दिले सावित्री आईंनी

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची