Loading ...

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बोलणार माऊ

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बोलणार माऊ - आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार.

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बोलणार माऊ

‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीमसोबत रंगणार खास भाग


आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बोलणार माऊ

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यादांच ‘मुलगी झाली हो’ मालिकेतली माऊ बोलणार.


स्टार प्रवाहवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी हा कार्यक्रम महाराष्ट्रातला नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम ठरला आहे. आता होऊ दे धिंगाणाचा यावेळेचा एपिसोड रंगणार आहे ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’च्या टीममध्ये.

मुलगी झाली हो मालिकेतील माऊ पहिल्यांदाच या मंचावर बोलणार आहे. आजवर प्रेक्षकांनी माऊचा आवाज ऐकलेला नाही. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर पहिल्यांदाच माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बोलणार माऊ
आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बोलणार माऊ

माऊची भूमिका साकारणाऱ्या दिव्या पुगावकरसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. गेले दोन वर्ष दिव्या माऊची व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. माऊ कधी बोलणार हा प्रश्न प्रेक्षक सतत विचारायचे. आता होऊ दे धिंगाणामुळे हा सुवर्णयोग जुळून आला आहे.

ढोल ताश्यांच्या गजरात माऊची एण्ट्री होणार आहे. खरतर या कार्यक्रमातच खूप सारी ऊर्जा सामावलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सिद्धार्थ जाधव तर सळसळता उत्साह आहेत. या मंचामुळे माऊची बोलण्याची इच्छा पूर्ण होणार आहे अशी भावना दिव्याने व्यक्त केली.

तेव्हा आता होऊ दे धिंगाणाचा हा खास भाग नक्की पाहा येत्या शनिवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


आता होऊ दे धिंगाणा (व्हिडिओ)




मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची