Loading ...

अनामिक भय शक्ती (मराठी कविता)

अनामिक भय शक्ती (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची अनामिक भय शक्ती ही कविता.

अनामिक भय शक्ती (मराठी कविता)

हरवत चाललो होतो वेगळ्या जगात, नजर भारलेली आवसेचा अंधार मनी दाटला


अनामिक भय शक्ती (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची अनामिक भय शक्ती ही कविता.



हरवत चाललो होतो वेगळ्या जगात
नजर भारलेली आवसेचा अंधार मनी दाटला
खणखणीत माझा आवाज बोलता येत असून
अचानक मुका का झाला

थंड गार वाऱ्याची झुळुक आली
माझी मात्र अनामिक भितीने चांगलीच फाटली

कानापाशी घुबडे अन्‌ रातकिडे ओरडू लागले
डोळे बंद केले असताना स्मशान का दिसले

एका क्षणात आयुष्यातील सारे भयपट नजरे समोरून गेले

धीर धरून डोळे हळूच उघडले
समोर ती उभी राहिलेली
लांब मोकळे केस
सफेद साडी घातलेली ती दिसली

लाल लाल रक्ताचे डाग
पांढऱ्या शुभ्र साडीवर चटकन दिसले
तिचे विचित्र हास्य बघताना दोन दात
अचानक मोठे कसे काय झाले

चेहरा जरा भितच पाहिला
तो तर तीच्या सारखा दिसत होता
विचार सुद्धा केला नव्हता एवढा
सुंदर चेहरा तीचा उतु चाललेल्या
दुधासारखा विद्रुप का दिसत होता

कल्पना होती का सत्य काही केल्या समजत मात्र नव्हतं

अनामिक भिती मध्ये ओढला जात होतो वेगळ्याच शक्तीने
कारण साथ सोडली होती ती ईश्वर भक्तीने

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची