Loading ...
/* Dont copy */

श्रावण महिना (मराठी लेख)

श्रावण महिना - [shravan mahina] चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे चार महिने. श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो.

श्रावण महिना (मराठी लेख)

श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो


श्रावण महिना (मराठी लेख)

चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे चार महिने. श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो.


चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे चार महिने. या दिवसात पचन शक्ति कमी होते, तसेच आरोग्य बिघडण्याचा जास्त शक्यता असते,आजार बळावतात म्हणुन या काळात आहारविहारावर जास्त नियंत्रण हवे म्हणून चातुर्मासात जास्त व्रतवैकल्ये सांगितली गेली आहेत.

तसेच पावसाळ्यात निसर्ग बहरतो, सगळीकडे हिरवाई पसरलेली असते. वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याने वटपुजा, मंगळागौरी, हरतालिका, हे सण या काळात योजिले गेले आहेत.

वृक्षपुजेबरोबरच प्राणीपुजा ही आपल्या संस्कृतीत योजिली आहे. म्हणूनच नागपंचमी, बैलपोळा साजरा करण्याची प्रथा आहे.

दुसरा एक समज असा आहे, हिंदु पंचागांनुसार देवशायनी एकादाशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो. आषाढी ते कार्तिकी या काळात देव निद्राधीन असतात असा समज आहे. म्हणुनच या काळात जास्तीत जास्त व्रत वैकल्ये करुन मनुष्य प्राणी सदाचरणी होऊन देवाचे कृपा छत्र आपल्यावर रहावे म्हणून प्रयत्न करतो.

श्रावण महिना चातुर्मासात श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो. म्हणुनच या महिन्यात सण व्रत-वैकल्ये जास्त असतात. श्रावणी सोमवार, प्रदोष याच महिन्यात असतात.


श्रावण महिन्या संबंधी महत्त्वाचे दुवे:


- स्वप्नाली अभंग

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची