Loading ...
/* Dont copy */

मी आहे एक गाय - मराठी कविता

मी आहे एक गाय, मराठी कविता - [Mi Aahe Ek Gaay, Marathi Kavita] मी आहे एक गाय, माझ्या वासर्‍याची माय, अमन मुंजेकर यांची सामाजिक कविता.

मी आहे एक गाय - मराठी कविता | Mi Aahe Ek Gaay - Marathi Kavita

मी आहे एक गाय माझ्या वासर्‍याची माय


मी आहे एक गाय (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अमन मुंजेकर यांची सामाजिक कविता ‘मी आहे एक गाय’.



मी आहे एक गाय
माझ्या वासर्‍याची माय
पाप भोगते मी आज
मी केले तरी काय?

रस्त्यावरून फिरतानां सुध्दा
मला असुरक्षितता वाटते
कधी मोठा ट्रक येऊन मला चिरडून
टाकेल याची मलाच कल्पना नसते

अरे, जसे कोण्या गुंड्यांनी गुन्हा
केल्यावर पोलिस नेतात त्यांना पकडून
तसे हे राक्षसी माणसं नेतात
आम्हाला कत्तलखान्याला गाडीत डांबून

कसाई करतो माझी हत्या
आचारी देतो माझी मेजवानी
लोक खातात मजेत दस नंबर म्हणूनी
माणसा हीच तर माझी दुःखी कहाणी

आम्हालाही जगण्याचा हक्क असतो
हे माणूस कधीचाच विसरला आहे
अशी वेळ सुध्दा नक्की येईल
जेव्हा माणूस माणसालाच खाणार आहे

- अमन मुंजेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची