Loading ...

ना उमेद मी कधीच नव्हते - मराठी कविता

ना उमेद मी कधीच नव्हते, मराठी कविता - [Na Umed Kadhich Navhate, Marathi Kavita] ना उमेद मी, स्वाती दळवी यांची ना उमेद मी कधीच नव्हतेची कविता.

ना उमेद मी कधीच नव्हते - मराठी कविता | Na Umed Kadhich Navhate - Marathi Kavita

'ना उमेद' मी कधीच नव्हते, आडात नाही ते पोहऱ्यात शोधत होते


ना उमेद मी कधीच नव्हते (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी स्वाती दळवी यांची आत्मविश्वासाच्या कविता ‘ना उमेद मी कधीच नव्हते’.



'ना उमेद' मी कधीच नव्हते
आडात नाही ते पोहऱ्यात शोधत होते
आणि हातात असतानाही गावभर हिंडत होते
ह्रदयात असुनही देवळात जात होते आणि
दगडासमोर डोके फोडुन जखमी मात्र होत होते
'ना उमेद' मी कधीच नव्हते

तरीही जगण्यासाठी डोळेझाकुन काहीतरी शोधत होते
डोळे झाकण्याची चुक माझीच असतानाही
ठेचाळणाऱ्या दगडालाच रागवत होते
प्रयत्न अपुरे असतानाही दैवावरच डाफरत होते
पण आळशीपणाने गोंजारलेल्या माझ्याच लहरी
मनाला आता मी सुनावणार आहे
की 'ना उमेद मी कधीच नव्हते

- स्वाती दळवी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची