Loading ...

वीर क्रांतिकारी (मराठी कविता)

वीर क्रांतिकारी, मराठी कविता - [Veer Krantikari,Marathi Kavita] महाराष्ट्राच्या पावन भूमिवर जन्मले क्रांतिकारी.

वीर क्रांतिकारी - मराठी कविता | Veer Krantikari - Marathi Kavita

महाराष्ट्राच्या पावन भूमिवर जन्मले क्रांतिकारी


वीर क्रांतिकारी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची सैनिकांच्या कविता ‘वीर क्रांतिकारी’.



महाराष्ट्राच्या पावन भूमिवर जन्मले क्रांतिकारी
लढले ते वीर मराठी झुकले ना कधी इंग्रज समोरी

ह्या देशासाठी रात रात झिंझले हे सारे वीर करी
सुंदर नटला महाराष्ट्र माझा सात रंगांचा सोनेरी

सह्याद्रीने वेढा घातला नभ मंडप उभारी
क्रांति ती क्षणी क्षणी उभी होती ती दारी

संग होता चंद्र त्याची तेज किरण सारी
तोच एक सहारा माझा जीव गोड्यावरी

घेई छातीस माई गोडी आम्ही क्रांतिकारी
तुला ना झुकू देऊ शपथ राही तुझी उधारी

असे वीर पुत्र येतील जन्माला रक्षक बाहुधारी
दुश्मन किती ही चतूर असो झुकाऊ माई समोरी

वाड्याचा तो गजर क्रांतिचा उठला दारोदारी
हे माई मी तुझा तहानाचा भुखेला घे मांडीवरती

शांततेचा मोहल ग येईल आई देशावरी
अश्रू नको गाळू आई परत पांग फेडू सारी

तुझा उध्दार करूणी आई क्रांतिची ज्योत सुनेरी
स्वतंत्रता मिळून दिले असे होते ते वीर क्रांतिकारी

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची