Loading ...
/* Dont copy */

आली श्रावणीचे दिस (मराठी कविता)

आली श्रावणीचे दिस (मराठी कविता) - [Aali Shravaniche Dis,Marathi Kavita] गेली देव दिवेची अमावस आली श्रावणीचे दिस.

आली श्रावणीचे दिस (मराठी कविता)

गेली देव दिवेची अमावस, आली श्रावणीचे दिस


आली श्रावणीचे दिस (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची पावसाच्या कविता ‘आली श्रावणीचे दिस’.



गेली ती आषाढीचे दिस
आली ती देव दिवेची अमावस
गेली देव दिवेची अमावस
आली श्रावणीचे दिस

भर, भर, भर, भर नभ भरून आले
शिळ शिळ तो त्या सरांच्या धारा
फुल्लारावरती पीक आले लहरूनी
दाने झूलतीया दोंडाले सारा

असे ती येती झडींचे दिस
दर वर्षी शेतकरी होतो खुश
गेली देव दिवेची अमावस
आली श्रावणीचे दिस

कधी कधी कोरडा पडला दुष्काळ
कसा तो आला शेतकरीवर भवर
सांझ ती झूकली प्राणी समोरी
मानवा तू उधार झाला देवा समोर

येईल ती सुखं परतेल ते दिस
आली ती देव दिवेची अमावस
गेली देव दिवेची अमावस
आली श्रावणीचे दिस

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची