Loading ...

रेश्मि चोईन लूगडं - मराठी कविता

रेश्मि चोईन लूगडं, मराठी कविता - [Reshmi Choin Lugada, Marathi Kavita] मायेच्या अंगावर, धनराज बाविस्कर यांची रेश्मि चोईन लूगडंची कविता.

रेश्मि चोईन लूगडं - मराठी कविता | Reshmi Choin Lugada - Marathi Kavita

मायेच्या अंगावर रेश्मि चोईन लूगडं, माहेरना सखा मन्हा लईन लूगडं


रेश्मि चोईन लूगडं (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची गावाकडच्या कविता ‘रेश्मि चोईन लूगडं’.



मायेच्या अंगावर रेश्मि चोईन लूगडं
माहेरना सखा मन्हा लईन लूगडं

सखाले मन्हा लागे उंडायान उनं
दोन मईल सासर लागे भाऊले मन्हं

सखा धावत ऊना नावरा गावले
आखाजीले लेवाले मन्हा ऊना पहाड

पहाड दिसे जसा आबा रे मन्हा
तीन बहिणीसना लाडका
एकच भाऊ रे मन्हा?

आमयनेर ना बजारले सोमवारनी भेट
आक्का बाईले देखीसन मोठ भाऊ तोंड

अशोक नाव शोभे मन्हारे भाऊले
मन्हा भाऊना वट आखा एकरुखीले

लाडकी पोर ती जीवनी आधार
पवन नयन मन्हा भाऊनी जोड

आमयनेर ना बजार थाही
लईना साडी चाईन खांड
रस पुरीन जवन
बहिण पाव्हनाले जेवाड?

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची