Loading ...

ओल्या नारळाच्या करंज्या (पाककृती)

ओल्या नारळाच्या करंज्या, पाककृती - [Olya Naralachya Karanjya, Recipe] मधल्या वेळेत तसेच डब्याला देता येणारा चमचमीत पदार्थ ओल्या नारळाच्या करंज्या.

ओल्या नारळाच्या करंज्या- पाककला | Olya Naralachya Karanjya - Recipe

तोंडाला पाणी आणणारा, चमचमीत पदार्थ ओल्या नारळाच्या करंज्या


ओल्या नारळाच्या करंज्या (पाककृती) - (Olya Naralachya Karanjya Recipe) चमचमीत अश्या ‘ओल्या नारळाच्या करंज्या’ मधल्या वेळेसाठी किंवा शाळेच्या डब्याला मुलांना एक वेगळा पदार्थ करून देऊ शकता.

Today we are going to make a mouth-watering Olya Naralachya Karanjya. This can be given not only to snacks but also to the school tiffin.



ओल्या नारळाच्या करंज्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ ओला नारळ खोवलेला
  • २५० ग्रॅम मैदा
  • १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा
  • २/३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • २ चमचे लिंबाचा रस
  • १ चमचा साखर
  • चवीनुसार मीठ

ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची पाककृती


  • प्रथम एक बाऊलमध्ये मैदा घ्यावा.
  • मैद्यामध्ये मोहन व पाणी घालून गोळा घट्ट भिजवून घ्यावा.
  • दुसऱ्या बाऊलमध्ये खोवलेला नारळ, कांदा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
  • तयार मैद्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात.
  • पुर्‍यामध्ये वरील तयार मिश्रण भरावे व हाताने मुरड घालावी.
  • पॅनमध्ये तेल गरम करून करंज्या मंद आचेवर तळाव्यात व गरम खाण्यास द्याव्यात.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची