Loading ...
/* Dont copy */

गुरुपोर्णिमेच्या आठवणी (मराठी कविता)

गुरुपोर्णिमेच्या आठवणी, मराठी कविता - [Gurupaurnimechya Aathavani, Marathi Kavita] सारे गुरुंचे, धनराज बाविस्कर यांची गुरुपोर्णिमेच्या आठवणीची कविता.

गुरुपोर्णिमेच्या आठवणी (मराठी कविता)

सारे गुरुंचे आदर करूनी, ते आपले ज्ञानाचे देवता


गुरुपोर्णिमेच्या आठवणी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची शिक्षकांवर कविता ‘गुरुपोर्णिमेच्या आठवणी’.



सारे गुरुंचे आदर करूनी
ते आपले ज्ञानाचे देवता
ज्ञान देव ते शाळेचे
ज्ञान पसरवता जगा भवता

गुरु ईना ना जग हे
स्वप्न स्वर्ग ते आपुले
रंग भरले आपले गुरुंनी
ज्ञानाचे दिवे लावले

बघा सारे लेकरांनो
ज्ञानाचा ज्योत पेटला
जो ज्ञानाचा ज्योत घेई
तोच चढे शिखरला

संत महात्मा झाले
ज्ञानाची ज्योत लाऊनी
आज ही ज्ञानदेवाची
येते साऱ्यांना आठवणी

ज्योति प्रकाशाची ती
येती अधिकारी होऊनी
लहान मोठेपणाची येई
गुरुपोर्णिमेच्या आठवणी

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची