Loading ...

मूगडाळ चिल्ले (पाककृती)

मूगडाळ चिल्ले, पाककृती - [Mugdal Chille, Recipe] न्याहारी म्हणून किंवा डब्याला देता येणारा पौष्टिक, चटपटीत पदार्थ मूगडाळ चिल्ले.

मूगडाळ चिल्ले- पाककला | Mugdal Chille - Recipe

रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा पौष्टिक, चटपटीत पदार्थ मूगडाळ चिल्ले


मूगडाळ चिल्ले (पाककृती) - (Mugdal Chille Recipe) रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा ‘मूगडाळ चिल्ले’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो. तसेच मुलांना शाळेत डब्याला देता येऊ शकतो.

Mugdal Chille is a different kind of paratha which is eat for breakfast or in a tiffin. It is very healthy food.



मूगडाळ चिल्ले करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ वाटी मूगडाळ
  • ३ - ४ हिरव्या मिरच्या
  • २ चमचे बेसन (डाळीचे पीठ)
  • कोथिंबीर
  • १ इंच आले
  • १ चमचा धणे पावडर
  • पाव चमचा हळद
  • तेल
  • चवीनुसार मीठ

मूगडाळ चिल्ले करण्याची पाककृती


  • मुगाची डाळ भिजवून घ्यावी.
  • भिजवलेल्या डाळीत हिरवी मिरची, आलं घालावे.
  • हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  • डाळ वाटून झाल्यावर त्यामध्ये तिखट, धणे पावडर, हळद घालावी.
  • सर्व मिश्रण चांगले फेटून घ्यावे.
  • तवा गरम करून त्यावर १ चमचा तेल सोडावे व चिल्ले टाकावेत.
  • तुम्हास हवे असल्यास कांदा, टोमॅटो टाकू शकता किंवा पनीर टाकू शकता.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची