Loading ...

चिली पराठा (पाककृती)

चिली पराठा, पाककृती - [Chilli Paratha, Recipe] न्याहारी म्हणून किंवा डब्याला देता येणारा वेगळा असा चटपटीत पदार्थ चिली पराठा.

चिली पराठा- पाककला | Chilli Paratha - Recipe

रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा चटपटीत पदार्थ चिली पराठा


चिली पराठा (पाककृती) - (Chilli Paratha Recipe) रोजच्या पराठ्यापेक्षा वेगळा असा ‘चिली पराठा’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो. तसेच मुलांना शाळेत डब्याला येऊ शकतो.

Chilli Paratha is a different kind of pataha which is eat for breakfast or in a tiffin.



चिली पराठा करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ कप कणिक
  • १/४ कप डाळीचे पीठ (बेसन)
  • २/३ लाल हिरवी मिरची
  • १ चमचा ओवा
  • मीठ चवीनुसार
  • १ चमचा तूप

चिली पराठा करण्याची पाककृती


  • एका परातीत कणिक व डाळीचे पीठ एकत्र करून घ्या.
  • पीठांमध्ये १ चमचा ओवा, १ चमचा तूप घालून मिश्रण चांगले मळून घ्या. (पाणी आवश्यकतेप्रमाणे घालावे)
  • मिरच्यांचे छोटे तुकडे करून घ्यावेत.
  • कणकेच्या छोट्या पुऱ्या करून त्यावर मिरच्यांचे बारीक तुकडे पसरवावे.
  • नंतर पुरी लाटून पराठ्याचा आकार देऊन तव्यावर खरपूस भाजावे.
  • सर्व्ह करताना एक चमचा बटर त्यावर टाकावे. जेणे करून मुलांना नुसता पराठा खाताना मजा येईल.
  • सॉस किंवा चटणीसोबत तसेच चीझ टाकून खाण्यास द्यावा.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची