फुलपाखरू (मराठी कविता)

फुलपाखरू - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ग. ह. पाटील (गणेश हरि पाटील) यांची लोकप्रिय कविता फुलपाखरू.
फुलपाखरू (मराठी कविता)
फुलपाखरू (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
फुलपाखरू - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ग. ह. पाटील (गणेश हरि पाटील) यांची लोकप्रिय कविता फुलपाखरू.

फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू या वेलीवर, फुलांबरोबर गोड किती हसते, फुलपाखरू पंख चिमुकले, निळेजांभळे हालवुनी झुलते, फुलपाखरू डोळे बरिक, करिती लुकलुक गोल मणी जणु ते, फुलपाखरू मी धरु जाता, येई न हाता दूरच ते उडते, फुलपाखरू

- ग. ह. पाटील (गणेश हरि पाटील)

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.