Loading ...

गाई पाण्यावर (मराठी कविता)

गाई पाण्यावर - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची लोकप्रिय कविता गाई पाण्यावर.

गाई पाण्यावर (मराठी कविता)
गाई पाण्यावर (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
गाई पाण्यावर - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची लोकप्रिय कविता गाई पाण्यावर.

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही या मिळाल्या उभय पितरांच्या चित्तचोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला तुला लंकेच्या पार्वतीसमान पाहुनीया होवोनी साभिमान काय त्यातील बोलली एक कोण अहा, आली ही पहा भिकारीण पंकसंपर्के का कमळ भिकारी धुलीसंसर्गे रत्न का भिकारी सूत्रसंगे सुमहार का भिकारी कशी तुही मग मज मुळी भिकारी नारीमायेचे रुप हे प्रसिध्द सोस लेण्यांचा त्यास जन्मसिध्द तोच बिजांकुर धरी तुझा हेतू विलासाची होशील मोगरी तू तुला घेईन पोलके मखमलीचे कूडी मोत्याची फूल सूवर्णाचे हौस बाई पुरवीन तुझी सारी परी यांवरी हा प्रलय महाभारी प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे तदा बापाचे हृदय कसे होते न ये वदता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणुनी आम्हास करंट्यांना? लांब त्याच्या गावास जाऊनीया गूढ घेतो हे त्यास पुसूनीया गावी जातो, ऐकता त्याच गाली पार बदलूनी ती बालसृष्टी गेली गळा घालुनी करपाश रेशमाचा वदे, येते मी, पोर अज्ञ वाचा

- कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची