मन मला म्हणाले (मराठी कविता)

मन मला म्हणाले - (मराठी कविता) मारवाडी मातृभाषा असलेल्या इगतपूरी,घोटी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्त्या पूनम राखेचा यांची मराठी कविता मन मला म्हणाले.
मन मला म्हणाले (मराठी कविता)
मन मला म्हणाले (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
मन मला म्हणाले - (मराठी कविता) मारवाडी मातृभाषा असलेल्या इगतपूरी, घोटी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्त्या पूनम राखेचा यांची सरळ साध्या सोप्या मराठी भाषेतील कविता मन मला म्हणाले.

आज मन मला म्हणाले जीवन हे संपले मी तरी कसं सांगू स्वप्न होते मी पाहिले कोणाचे ऐकु की जिवापाड सखे मी प्रेम केले होते मन रडते पण अश्रु म्हणतात की तू आज मारले कुजले हे मन ज्वालांनी भपकले शांत होणार नाही मन पण माझे तुटले जीवनात मी हे पण दुःख पाहिले आठवण नाही आली माझी तू जेव्हा सुख भोगले आज खरच माझे जीवन संपले

- पूनम राखेचा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.