दोन ध्रुव - मराठी कविता

दोन ध्रुव, मराठी कविता - [Don Dhruv, Marathi Kavita] प्रविण पावडे यांची मराठी कविता दोन ध्रुव.
दोन ध्रुव - मराठी कविता
दोन ध्रुव (मराठी कविता). चित्र: मराठीमाती डॉट कॉम अर्काईव्ह.
प्रविण पावडे यांची अगदी मोजक्या शब्दांत भावार्थ मांडणारी मराठी कविता दोन ध्रुव.

दोन ध्रुव जोडताना तुटकसे तूटते अडखळते तडफडते चरफडते ठेचाळते भळभळते अन्‌ अडगळीत पडते उगाचच माझं माझं करत

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.