ती सोडून जाताना - मराठी कविता

ती सोडून जाताना - मराठी कविता - [Tee Sodun Jatana, Marathi Kavita] चूक झाली माझी, या अंधुक प्रकाशात चालताना, तिथे ती भेटली.
ती सोडून जाताना - मराठी कविता | Tee Sodun Jatana - Marathi Kavita

चूक झाली माझी, या अंधुक प्रकाशात चालताना

चूक झाली माझी
या अंधुक प्रकाशात चालताना
तिथे ती भेटली
दगडाच्या ठोकरा खाताना
तिथे ती नव्हती
तिला मी पहाताना
हृदयाला धक्का लागला
ती सोडून जाताना

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.