आठवण येईल मला - मराठी कविता

आठवण येईल मला - मराठी कविता - [Aathvan Yeil Mala, Marathi Kavita] आजवर तुला, खूप खूप सतावले, पण.

आजवर तुला, खूप खूप सतावले, पण

आजवर तुला
खूप खूप सतावले
पण
शेवटी तूच मला हसवलेस
एकदा माफ कर मला
सोडून जाईल तुला
फक्त आठवू नको मला
उचकी लागेल तुला
शेवटी एकच सांगते तुला
आठवण येईल मला

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.