प्रेम कवीचे - मराठी कविता

प्रेम कवीचे, मराठी कविता - [Prem Kaviche, Marathi Kavita] या प्रेम कवीचे जग हे सगळे, भरुनी पहाता स्वप्न वेगळे.
प्रेम कवीचे - मराठी कविता | Prem Kaviche - Marathi Kavita

या प्रेम कवीचे जग हे सगळे, भरुनी पहाता स्वप्न वेगळे

या प्रेम कवीचे
जग हे सगळे

भरुनी पहाता
स्वप्न वेगळे

शब्दावरुनी
शब्द ओघळे

जणू भावनावरती
ऊन कोवळे

जशी ओळी ओळीची
सजली मळे

तसेच मन भावनाशी
खेळ खेळे

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.