उत्तेजना मिळाली नाही मग ती प्रेरणा कसली उत्तेजना मिळाली नाही मग ती प्रेरणा कसली गंध दरवळला नाही मग तो सुवास कसला भावना कळल्या नाही मग मनाला स्पर्श कसला आणि अर्थ नाही कवितेला मग तो कवी कसला - प्रिती चव्हाण