नातं ज्याचं सुखी होतं - मराठी कविता

नातं ज्याचं सुखी होतं, मराठी कविता - [Naata Jyacha Sukhi Hota, Marathi Kavita] एकमेकांवाचुनी दुःखी होतं, शब्दांची तिला सांगड होती.
नातं ज्याचं सुखी होतं - मराठी कविता | Naata Jyacha Sukhi Hota - Marathi Kavita

एकमेकांवाचुनी दुःखी होतं, शब्दांची तिला सांगड होती

नातं ज्याचं सुखी होतं
एकमेकांवाचुनी दुःखी होतं
शब्दांची तिला सांगड होती
भावनांचा तिला आधार होता
कवी वाचुनी परकी होती
स्वप्नांची ती साखळी होती
नात्याची ती एकच ओळ
कवितेची होती

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.