साधी शेव - पाककृती

साधी शेव, पाककला - [Sadhi Shev, Recipe].
साधी शेव - पाककृती | Sadhi Shev - Recipe

साधी शेव


साधी शेवसाधी शेव करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ कप डाळीचे पीठ (बेसन)
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

साधी शेव करण्याची पाककृती


  • डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळावे.
  • नंतर त्यात मीठ घालून पीठ साधारण सैलसर भिजवावे.
  • शेवेची अगदी बारीक भोकाची ताटली चकलीच्या सोऱ्यात घालावी.
  • भिजवलेले पीठ सोर्‍यात घाला.
  • आता ह्या पीठाची शेव तळून काढा.
  • हळद नसल्याने फिक्या पिवळट रंगाची शेव होते.

साधी शेव

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.