घालीन लोटांगण - भजन व समर्पण

घालीन लोटांगण, भजन व समर्पण - [Ghalin Lotangan, Bhajan Samarpan] घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझें.
घालीन लोटांगण - भजन व समर्पण | Ghalin Lotangan - Bhajan Samarpan

घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझें

घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ।
प्रेमे आलिंगिन, आनंदें पुजिन, भावें ओवाळिन म्हणे नामा ॥

त्वमेव माता व पिता त्वमेव, त्वमेव बधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ॥

कायेन वाचा मनसेन्दियैर्वा, बुद्ध्यात्मना या प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणयेति समर्पयामि ॥

अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेव हरिम ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्र भजे ॥

ह्रे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.