चांदरात - मराठी कविता
चांदरात, मराठी कविता - [Chandraat, Marathi Kavita] आहेस एवढी सुंदर जणू चांदरात है!.
आहेस एवढी सुंदर जणू चांदरात है!
तुझ्यामध्ये असा गुंतलो
वाह! क्या बात है!
आहेस एवढी सुंदर
जणू चांदरात है!
भरभरून फुलली फुले
तारों की बारात है!
हा सुखद जरासा क्षण
क्या तुमको याद है?
सखे घट्ट मिठीत माझ्या
खुशियो की बरसात है!
आहेस एवढी सुंदर
जणू चांदरात है!
संगमनेर, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम दर्शन जोशी हे संगमनेर येथील मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.