रात्र शिंपल्यात बंद (मराठी कविता)

रात्र शिंपल्यात बंद - (मराठी कविता) सुदेश इंगळे यांच्या ‘निम्म्या रेषांचा अपरिग्रह’ या काव्य संग्रहातून.
रात्र शिंपल्यात बंद - मराठी कविता | Ratra Shimpalyat Band - Marathi Kavita
रात्र शिंपल्यात बंद (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे
रात्र शिंपल्यात बंद - (मराठी कविता) सुदेश इंगळे यांच्या ‘निम्म्या रेषांचा अपरिग्रह’ या काव्य संग्रहातून.

या गंध भेगाळ रात्रींना रात शिंपल्यात बंद (अन् पुनरुक्तीचा जाच इथेही... पण तरीही...) रात शिंपल्यात बंद वाट झाकोळत चंद्र झावळ्यांत नि पंख वारुळांत

- सुदेश इंगळे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.