Loading ...

गंगाधरेश्वर मंदिर - अकोले, अहमदनगर (फोटो)

गंगाधरेश्वर मंदिर - अकोले, अहमदनगर (फोटो) - अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील प्राचीन गंगाधरेश्वर मंदिराची छायाचित्रे (Gangadhareshwar Temple).

गंगाधरेश्वर मंदिर - अकोले, अहमदनगर (फोटो)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावात असलेल्या प्राचीन गंगाधरेश्वर मंदिराची छायाचित्रे...

गंगाधरेश्वर मंदिर

हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक)

(Gangadhareshwar Temple - Akole, Ahmednagar - Photos) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील इ. स.१७८२ (शके १७०३) प्रशस्त व सुंदर श्रीगंगाधरेश्वराचे मंदिर शके १७०३ म्हणजे इ. स. १७८२ मध्ये श्री. अंबादास पोतनीस (संत) यांनी बांधायल सुरूवात केली. (संदर्भ: ऐतिहासिक कागदपत्रे व बॉम्बे गॅझेटियरनुसार) शिल्लक काम त्यांचे चिरंजीव श्री. अमृतराव कृष्णाजी पोतनीस यांनी पूर्ण केले. मंदिर प्रकल्पाचा खर्च अंदाजे रूपये ४ लक्ष झाला आहे. देवालयाची उंची ५४ फुट असून लांबी ७५ फुट व रूंदी ३५ फुट आहे. गंगाधरेश्वर मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड प्रवरेकडील टेकड्यांवरून गाड्यावर वाहून आणण्यात आला आहे. श्रीगंगाधरेश्वराचे देवालय विमानपद्धतीच्या वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. शिल्पज्ञ जयपुर - उदयपुर राजस्थानकडील होते. कारणा श्री. कष्णाजी अंबादास पोतनीस इ. स. १७६८ मध्ये ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) च्या श्रीमंत महादजी शिंदे यांच्या समवेत राजपुताना स्वारीत सहभागी होते, त्यामुळे राजस्थानकडील कलेचा परिचय त्यांना झाला होता.
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. Thanks for sharing the photos. When on the way to Bhandardara or kalasubai do visit to Akole and get blessings of shri Gangadhareshwar. You will definitely get lifetime satisfaction of experiencing something beautiful.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अद्वैत पोतनिस,

      आपल्याला गंगाधरेश्वराच्या प्राचिन मंदिराची छायाचित्रे आवडली यात आम्हाला अत्यंत आनंद आहे.

      अकोले तालुक्यातील ईतरही अनेक उत्तमोत्तम ठीकाणांची माहिती आम्ही लवकरच मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित करीत आहोत.

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची