राजगड किल्ल्याचे फोटो

राजगड किल्ल्याचे फोटो - [Rajgad Fort Photos] अभेद्यतेचे दुसरे रुप, बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या राजगड किल्ल्याचे फोटो.
राजगड किल्ल्याचे फोटो | Rajgad Fort Photos

अभेद्यतेचे दुसरे रुप, बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या राजगड किल्ल्याचे फोटो

राजगड किल्ल्याचे फोटो


राजगड किल्ला - (Rajgad Fort) १३९४ मीटर उंचीचा राजगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील राजगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरवातीच्या कालखंडाचा साक्षीदार होय! अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड! ...अधिक वाचा


दिपक शिंदे | Dipak Shinde
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मुळचे ग्राफिक्स डिझायनय, प्रोग्रामर आणि युएक्स डिझायनर असलेले दिपक शिंदे हे गेली अनेक वर्षे भुंगा या नावाने लिखाण करतात आणि उत्तम छायाचित्रणही करतात.

1 टिप्पणी

  1. आमच्याकडे महाराष्ट्रातील काही किल्ल्यांची दुर्मिळ अशी जुनी छायाचित्रे आहेत. आपण ती छायाचित्रे आपल्या मराठीमाती डॉट कॉमवर पोस्ट करू शकल्यास आम्हाला आनंद होईल.
    छायाचित्रे आपणांस कशी पाठविता येतील? कळवावे.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.