Loading ...
/* Dont copy */

असे कोणते पान आहे - मराठी कविता (संतोष सेलुकर)

असे कोणते पान आहे (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी संतोष सेलुकर यांची असे कोणते पान आहे ही मराठी कविता.

असे कोणते पान आहे - मराठी कविता (संतोष सेलुकर)

असे कोणते पान आहे ज्यावरी त्याचा लेख नाही, जो पोसतो जगाला त्याचा कुठेच उल्लेख नाही...

असे कोणते पान आहे

संतोष सेलुकर (परभणी, महाराष्ट्र)

असे कोणते पान आहे ज्यावरी त्याचा लेख नाही जो पोसतो जगाला त्याचा कुठेच उल्लेख नाही मातीत शोधतो पुन्हा खोल अस्तित्व नांगराचा फाळ संसार चालवूनी जगाचा कुठेच त्याची ढेक नाही आड येते अज्ञान सदा भोवताली अंधार थांबलेला उखडूनी पाउल टाक पुढे ही काही ग्यानबाची मेख नाही कष्टात वाहती नद्या मिळती कर्जातल्या सागराला सावकार घालिती फेऱ्या इमान त्यांचे नेक नाही स्तंभावरी फास सदा अन रेषेत दाटले दारिद्रय कष्टकऱ्याच्या वेदनेचा कुठेच कसा आलेख नाही

संतोष सेलुकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. शेतकऱ्याच्या मनाचा ठाव घेणारी रचना आहे ही.
    मराठीमाती डॉट कॉम तुमचे मनःपूर्वक आभार तुम्ही एक अप्रतिम कवितेला उत्तम व्यासपीठ दिले आहे.
    संतोष सर लिखाण सुरू ठेवा, आपल्या आणखी कविता वाचायला नक्की आवडतील.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची