शनिवार वाडा - पुणे

शनिवार वाडा, पुणे - [Shaniwar Wada, Pune] इतिहासाच्या पाऊलखुणा आजही दिमाखात जपणाऱ्या शनिवार वाड्याचा सैरसापटा.
शनिवार वाडा - पुणे | Shaniwar Wada - Pune
शनिवार वाडा - पुणे (सैरसपाटा), छायाचित्र: हर्षद खंदारे.
शनिवार वाडा, पुणे - (Shaniwar Wada, Pune) सांस्कृतिकतेचा पुरातन वारसा लाभलेले पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे ज्याची ओळख 'शनिवार वाड्याचा' उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

पेशवाईचा इतिहास सांगणाऱ्या शनिवार वाड्याने असंख्य बरे-वाईट प्रसंग पाहिले आहेत...

अशा या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही दिमाखात जपणाऱ्या शनिवार वाड्याचा सैरसापटा करूयात आणि आपल्या पुढल्या पिढीला पेशवाईच्या इतिहासाची बखर सांगुयात.

शनिवार वाड्याची निवडक छायाचित्रे

शनिवार वाडा, पुणे (व्हिडिओ)संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.