एकदा एका धनगराला वाटले आपल्या मेंढयांना ‘बाभळीच्या शेंगा खाऊ घालाव्यात’. म्हणून तो आपले धोतर झाडाखाली ठेवून, झाडावरून शेंगा आणि पाला खाली टाकू लागला.
ते खात असताना त्यातील काही मेंढया त्याचे धोतरही खाऊ लागल्या. ते पाहून वरून धनगर म्हणाला, ‘अरे, इतरांना तुम्ही कपडयांसाठी तुमची लोकर देता पण मी जो तुमचा मालक त्याचं धोतर मात्र तुम्ही खाऊन टाकता? हा किती कृतघ्नपणा!’
तात्पर्य: भुकेच्या वेळी आपण काय करतो आहोत याची शुद्ध प्राणीमात्रांना रहात नाही.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा