एक मुलगा शेतात खेळता खेळता दमला आणि जवळच एक विहीर होती तिच्या अगदी कडेवर जाऊन निजला.
ते पाहून दैवाने त्यास हळूच हलवून जागे केले आणि म्हटले, ‘मुला, मी तुझा जीव वाचविला हे लक्ष्यात ठेव. तू जर आता झोपेत लोळून या विहीरीत पडून मेला असतास तर त्याबद्दल लोकांनी मला दोष दिला असता. पण तूच सांग, ‘हा दोष माझा होता का तुझा होता?’
तात्पर्य: स्वतःच स्वतःच्या आयुष्याबद्दल जागृक राहिल्यास दैवास दोष देण्याची वेळ येत नाही.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा